मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable 2021 (Raigad) 02 April 2023 Official Paper 2021
MEDIUM
'कोळश्याला आला दर, जाळून टाकले घर' या म्हणीचा अर्थ सांगा ?
EN
Tell me the meaning of the proverb 'The price of coal came, the house was burnt'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
चांगल्या वस्तुंबरोबर शुद्र वस्तुंची बरोबरी करणे.
Equating pure things with good things.
B
नको तेथे नको ती गोष्ट करणे.
Doing things where you don't want them.
C
तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे.
Dealing with long-term losses for temporary gains.
D
मागून येऊन वरचढ होणे.
Coming up from behind.