केंद्रीय करांची राज्यामध्ये करावी लागणारी विभागणी ......... घटकावर आधारित आहे. अ) राज्यांची लोकसंख्या आणि राज्यांचे भूक्षेत्र ब) राज्यांचा कर उत्पन्नातील सहभाग क) शैक्षणिक सुविधांची उपलब्धता ड) रोजगार संधीचे प्रमाण पर्यायी उत्तरे :
EN
The apportionment of central taxes to the states is based on the …….. factor. a) Population of states and land area of states) Share of tax revenue of states) Availability of educational facilities d) Employment opportunities Proportional Answers:
अचूक उत्तर: पर्याय (2) - अ आणि ब
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - A and B
Per official MPSC answer key.