सराव केंद्र ➔
बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) PSI Pre 2011 MEDIUM

क्रिकेटच्या वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 20096 चौ. मी. आहे. चार धावांची खूण मैदानाच्या बाहेरील कडेपासून 5 मीटर आत आखण्याकरिता किती मीटर दोरी लागेल ?

EN The area of a circular cricket ground is 20,096 sq. m. How many meters of rope will be required to mark the four-run boundary line 5 meters inside from the outer edge of the ground?
A
502.4 मीटर 502.4 meters
B
402.4 मीटर 402.4 meters
✓
471 मीटर 471 meters
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
571 मीटर 571 meters
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

स्पष्टीकरण:

• $R = ८०$ मी $\implies r = ७५$ मी.
• दोरीची लांबी $= २ \times ३.१४ \times ७५ = ४७१$ मीटर.

पर्याय (३) हे योग्य उत्तर आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

दोरी $= 471$ मीटर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Explanation:

• $R = 80$ m $\implies r = 75$ m.
• Rope length $= 2 \times 3.14 \times 75 = 471$ m.

Hence, Option (3) is the correct answer.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Rope $= 471$ m.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →