अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2011 MEDIUM

भारताच्या निर्यातीची रचना सुचित करते की

EN The composition of India's exports suggests that
A
पारंपरिक निर्यात वस्तूंचे महत्त्व वाढत आहे Importance of traditional export goods is increasing
B
पारंपरिक व अपारंपारिक अशा दोन्ही निर्यात वस्तूंचे महत्त्व वाढत आहे Importance of both traditional and non-traditional export goods is increasing
✓
अपारंपरिक निर्यात वस्तूंचे महत्त्व वाढत आहे Importance of non-traditional export goods is increasing
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
पारंपारिक व अपारंपारिक निर्यात वस्तूंना व्यापाराच्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही Traditional and non-traditional export items are of little importance in terms of trade
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - अपारंपरिक निर्यात वस्तूंचे महत्त्व वाढत आहे

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - Importance of non-traditional export goods is increasing

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →