अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2015 MEDIUM

वित्त कमीशनचे कार्य हे राष्ट्रपतींना कोणत्या बाबतीत शिफारशी करणे आहे? (a) कराच्या उत्पन्नातून राज्य सरकार व केन्द्र सरकारांना वाटणी करणे. (b) केन्द्राच्या अनुदानातून राज्यांना उत्पन्न देणाऱ्या प्रदानाची तत्त्वे ठरवणे. (c) दुसरे कोणतेही प्रकरण जे राज्यसरकार व केंद्रसरकार यातील वित्तीय संबंधाशी निगडीत आहे. (d) वरीलपैकी सर्व पर्यायी उत्तरे :

EN The function of the Finance Commission is to make recommendations to the President on which matters? (a) Apportionment of tax revenue between the State Governments and the Central Government. (b) Determining the principles of allocation of revenue from the Central Government to the States. (c) Any other matter relating to the fiscal relationship between the State Government and the Central Government. (d) All of the above Answers :
A
(a) फक्त (a) Only
✓
(d) फक्त (d) Only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
(b) फक्त (b) Only
D
(c) फक्त (c) Only
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - (d) फक्त

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - (d) Only

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →