दोन संख्यांचा म.सा.वि. आणि ल.सा.वि. अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्यांचे गुणोत्तर 3 : 4 आहे तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती ?
EN
The HCF and LCM of two numbers are 6 and 72 respectively. If the ratio of the two numbers is 3 : 4, what is the smaller number among them?
स्पष्टीकरण:
•
लहान संख्या $= ३ \times ६ = १८$.
पर्याय (३) हे योग्य उत्तर आहे.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
लहान संख्या $= 18$.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Explanation:
•
Smaller number $= 3 \times 6 = 18$.
Hence, Option (3) is the correct answer.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
Smaller number $= 18$.