अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2017 MEDIUM

मानवी विकास निर्देशांक (HDI) विकासासंबंधी खालील सरासरी प्राप्त मुलभूत बाबी निर्देशकाचे मोजमाप करण्यासाठी विचारात घेतो: अ) सरासरी आयुर्मानावर आधारित दीर्घ आणि सुदृढ जीवन ब) साक्षरतेवर आधारित ज्ञान क) राहणीमानाचा चांगला दर्जा पर्यायी उत्तरे:

EN The Human Development Index (HDI) takes into account the following average attainment of basic indicators of development: a) Long and healthy life based on life expectancy b) Knowledge based on literacy) Good standard of living Alternative Answers:
A
फक्त अ Only a
B
फक्त अ आणि ब A and B only
C
फक्त ब आणि क B and C only
✓
अ, ब आणि क A, B and C
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - अ, ब आणि क

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - A, B and C

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →