भारत आणि पाकिस्तान मधील सिंधू जल करारावर _______रोजी स्वाक्षरी करण्यात आली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल करार (Indus Waters Treaty) १९ सप्टेंबर १९६० रोजी कराची येथे स्वाक्षरी करण्यात आला. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांनी जागतिक बँकेच्या (World Bank) मध्यस्थीने या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली होती.
या करारानुसार पूर्वेकडील ३ नद्या (रावी, बियास, सतलज) भारताला पूर्ण वापरासाठी मिळाल्या, तर पश्चिमेकडील ३ नद्या (सिंधू, झेलम, चिनाब) पाकिस्तानला वाटप करण्यात आल्या.
The Indus Waters Treaty was signed in Karachi on 19 September 1960 by Indian Prime Minister Jawaharlal Nehru and Pakistani President Field Marshal Ayub Khan, brokered by the World Bank.
The treaty allocated the three Eastern Rivers (Ravi, Beas, Sutlej) exclusively to India, and the three Western Rivers (Indus, Jhelum, Chenab) largely to Pakistan.