राजस्थानतेतील रायका या भटक्या जमातीचे जीवन हे त्यांच्या उंटांशी बांधलेले आहे आणि त्या उंटाची जोपासना करण्यात पारंगत आहेत. उंट हा त्यांचा पोषण स्रोत आहे व उंटांच्या तांड्याचा आकार हे त्यांच्या प्रतिष्ठेचे माप आहे. या समूहातील प्रत्येक सदस्य स्वतःच्या तांड्यातील प्रत्येक उंटाला त्याच्या पावलाच्या ठशांवरून ओळखण्यात पारंगत असतो. याच प्रमाणे दुधाच्या वासावरून त्यांना उंटीणही ओळखता येते. उंटाच्या दुधात कॅल्शियम कमी प्रमाणात असते पण ते क्लोराइड्स व फॉस्फरस यांनी समृद्ध असते. गाईच्या दुधाच्या तुलनेत त्यात दहापट "क" जीवनसत्त्व असते. उंट वाळवंटात वाढणाऱ्या झुडपांच्या पाल्यावर जगत असल्यामुळे त्या दुधात अनेक औषधी गुणधर्म असतात. उंटाच्या दुधात नैसर्गिक प्रतिजैवकाप्रमाणे कार्य करणारे खास प्रकारचे प्रोटीन असते आणि असा समज आहे की ते या जमातीच्या लोकांचे रोगांपासून रक्षण करते. त्यात इन्सुलीनही असते. रायकांची अशी समजूत आहे की दूध विकणे हे पाप आहे. परिणामी उंट सांभाळणे त्यांना फायदेशीर ठरत नाही. परिच्छेदातील सर्व माहितीच्या आधारे निश्चितपणे काढता येणारे अनुमान निवडा.
EN
The life of the nomadic Raika tribe in Rajasthan is intertwined with their camels, and they are experts in camel rearing. The camel is their primary source of nutrition and the size of the herd measures their prestige. Each member can recognize individual camels from footprint tracks, and females from the scent of their milk. Camel milk is low in calcium but rich in chlorides and phosphorus, with ten times more Vitamin C than cow's milk. Since camels graze on desert shrubs, their milk has medicinal properties. It contains specific proteins acting like natural antibiotics believed to protect the tribe from diseases, and also contains insulin. The Raikas believe selling milk is a sin; hence camel rearing is not profitable for them.
Select the inference that can be definitely drawn based on all the information in the passage.
स्पष्टीकरण:
परिच्छेदातील तथ्ये:
•
रायका उंट पालनात तज्ज्ञ आहेत.
•
उंटाच्या दुधात भरपूर जीवनसत्त्वे, औषधी गुणधर्म, नैसर्गिक प्रतिजैविके आणि इन्सुलीन असते.
•
परंतु रायकांची अशी समजूत आहे की दूध विकणे पाप आहे, त्यामुळे त्यांना उंट सांभाळणे फायदेशीर ठरत नाही.
निश्चितपणे काढता येणारे अनुमान:
•
जर रायकांनी त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा वापर करून आणि दूध विकण्याबाबतची पारंपरिक समजूत बदलून दुधाचे व्यावसायिक उत्पादन केले, तर त्यांना उंट पालन अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
•
पर्याय (2) "रायकांना स्वतःच्या उंट जोपासण्याच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून दुधाचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन करणे शक्य आहे" हे या सर्व माहितीवर आधारित सर्वात सार्थ आणि तार्किक अनुमान आहे.
त्यामुळे पर्याय (2) हे योग्य उत्तर आहे.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
परिच्छेदातील क्षमता (औषधी गुणधर्म + जोपासनेचे ज्ञान) आणि कमतरता (व्यापारी उत्पादनाचा अभाव) यांचा मेळ घालणारा निष्कर्ष म्हणजेच पर्याय 2 होय.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Explanation:
Passage synthesis:
•
The Raika possess deep traditional knowledge of camel breeding and milk management.
•
Camel milk possesses exceptional nutritional, pharmaceutical, and therapeutic qualities.
•
Rearing is currently unprofitable solely due to the cultural taboo against selling milk.
Definite inference:
•
Harnessing their traditional expertise for commercial milk production represents a viable economic opportunity for the community.
•
Option (2) directly synthesizes these elements into a logical conclusion.
Therefore, Option (2) is the correct answer.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
Identify the logical bridge: Exceptional product qualities + specialized rearing knowledge $\implies$ potential for commercial viability.