नवोदय विद्यालयांचा मुख्य हेतू.........यांना शिक्षण देणे आहे.
योग्य उत्तर पर्याय ३ (ग्रामीण हुशार विद्यार्थी) आहे.
मुख्य मुद्दे:
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ नुसार ग्रामीण भागातील गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे मोफत निवासी शिक्षण देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयांची (JNV) स्थापना करण्यात आली (७५% जागा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राखीव).
The correct answer is Option 3 (Talented/gifted children in rural areas).
Key Points:
Jawahar Navodaya Vidyalayas (JNVs) were established under NPE 1986 to provide quality modern residential education to gifted children predominantly from rural areas (with 75% rural reservation).