अर्थव्यवस्था व नियोजन
ASO Mains 2021
MEDIUM
भारतातील व्यवसाय सेवांच्या जलद वाढीचे मुख्य कारण म्हणजे
EN
The main reason of fast growth of business services in India is
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
बहुराष्ट्रीय कंपन्या
Multinational Companies
B
विमा क्षेत्राची वृध्दी
Growth in Insurance Sector
C
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची वाढ
Growth of Information Technology Sector
D
कृषी क्षेत्रातील वृध्दी
Growth in Agriculture Sector