अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group B Pre 2017 MEDIUM

नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला यामागचे प्रमुख कारण म्हणजे

EN The main reason why the service sector recorded the highest growth rate in the Ninth Five Year Plan is
✓
शासनाकडून वेतनात मोठी वाढ Huge increase in wages from Govt
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
असंघटित क्षेत्रातील वेतन दरात वाढ Increase in wage rate in unorganized sector
C
बँकांच्या अधिकाधिक शाखा सुरू झाल्या More and more branches of banks were opened
D
वरीलपैकी कोणतेही नाही None of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - शासनाकडून वेतनात मोठी वाढ

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - Huge increase in wages from Govt

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →