भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल
MPSC Exam PYQ 2021
MEDIUM
“खचदरी” या प्रमुख भूरूपाची निर्मिती ___________ होते
EN
The major landform 'Rift Valley' (Khachdari) is formed due to ___________.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
ज्वालामुखी विस्फोटा मुळे.
Volcanic eruptions
B
वळण (घडी) मुळे
Folding
C
भ्रंश मुळे
Faulting
D
वरीलपैकी कोणते ही नाही
None of the above