मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2012
MEDIUM
'पोटात ठेवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ __________
EN
The meaning of the idiom 'पोटात ठेवणे' (Potat thevne) is __________
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आधार देणे
Providing support
B
गुप्तता ठेवणे
Maintaining secrecy / keeping a secret
C
पोटाशी धरणे
Embracing affectionately
D
. मौन धारण करणे
Observing silence