मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable 2021 (Solapur) 02 April 2023 Official Paper 2021
MEDIUM
'काप गेले भोके राहिली' या म्हणीचा अर्थ-
EN
The meaning of the saying 'Kaap Gele Bhoke Rahile' is-
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
वैभव गेले आणि त्याच्या खुणा राहिल्या
The glory is gone and its traces remain
B
ऐपत नसतांना फार घाटमाट केला
They were very upset when they could not afford it
C
लाजलज्जा पार सोडून देणे
Letting go of shame
D
करायला गेले एक अन् झाले भलतेच
Went to do one and it was done well