मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2017
MEDIUM
भूकंपाचा मूळ बिंदू म्हणून कशाला ओळखले जाते?
EN
The point of origin of an earthquake is known as
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
टेक्टोनिक पॉईंट
Tectonic point
B
भूकंपाचा केंद्रबिंदु
Seismic focus
C
प्लूटोनिक पॉईंट
Plutonic point
D
केंद्रबिंदू
Epicentre