मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2013
MEDIUM
कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच या अर्थाची म्हण ________
EN
The proverb meaning 'Human nature is the same wherever you go' is ________
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पाचा मुखी परमेश्वर
God speaks through the mouth of the multitude (पाचा मुखी परमेश्वर)
B
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
Child's future seen in the cradle (मुलाचे पाय पाळण्यात दिसतात)
C
पळसाला पाने तीनच
Palas has only three leaves everywhere (पळसाला पाने तीनच)
D
उथळ पाण्याला खळखळाट फार
Shallow water babbles loud (उथळ पाण्याला खळखळाट फार)