भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
PSI Mains 2017
MEDIUM
मुंबई पोलीस अधिनियम, 1991 मधील कलम 35 मध्ये केलली तरतूद .......... संबंधित आहे.
EN
The provision made in Section 35 of the Bombay Police Act, 1951 relates to ________.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
प्रेताचे दहन, दफन इतरत्र जागी करणे. (प्रतिबंधित जागा सोडून) नियम करणे संबंधी.
Making rules regarding burning or burial of corpses at places other than recognized cemeteries/cremation grounds
B
गायन-वादन, आवाज गोंगाट मनाई करणे.
Prohibiting singing, music, noise, and uproar
C
रस्त्यावर अडथळे उभारणे, वाहतूक वाहने थांबविणे.
Erecting barriers in streets and stopping transport vehicles
D
आयुक्त जिल्हा निरीक्षकांना व इतर अधिकाऱ्यास जनतेस आदेश देण्याचा अधिकार.
Power of the Commissioner and District Inspectors to give orders to the public