भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय शेतीची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. ती यासाठी ________________. अ) वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याची तरतूद करणे ब) उद्योगांसाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणे क) कालबाह्य कृषी तंत्रज्ञानाचा वापर ड) दारिद्रय दूर करणे पर्यायी उत्तरे:
EN
The role of Indian agriculture has been very important in the Indian economy. It is for ________________.a) Provision of food for growing population b) Supply of raw materials for industries) Utilization of outdated agricultural technology) Alleviation of poverty Optional Answers:
अचूक उत्तर: पर्याय (2) - अ, ब आणि ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - A, B and D
Per official MPSC answer key.