लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या दूसऱ्या अवस्थेचे वैशिष्टचे म्हणजे ___________ होय.
EN
The second phase of population transition theory is characterized by ___________.
अचूक उत्तर: पर्याय (3) - उच्च जन्म दर आणि घसरणारा मृत्यू दर
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - High birth rate and falling death rate
Per official MPSC answer key.