इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास
Combine Group B Pre 2018
MEDIUM
कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना ......... कायद्याने करण्यात आली.
EN
The Supreme Court at Calcutta was established by the ......... Act.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट
Regulating Act of 1773
B
1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट
Pitt's India Act of 1784
C
1793 चा सनदी कायदा
Charter Act of 1793
D
1813 चा सनदी कायदा
Charter Act of 1813