🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Maharashtra Police Constable (Raigad) Official Paper (Held On: 09 Apr, 2017) 2017 MEDIUM

केंद्रीय मह‍िला आण‍ि बालकल्‍याण मंत्रालयाने लैंगिक गुन्‍ह्याचे बळी ठरलेल्या अल्पवयीन मुलांसाठी पाॅस्को कायद्यांतर्गत मदत न‍िधी उभारण्‍याची घोषणा केली आहे. अल्पवयीन मुलांना लैंगिक गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी पाॅस्को कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?

EN The Union Ministry of Women and Child Welfare has announced to set up a relief fund under PACSO Act for children who have been victims of sexual offenses. In which year was the PACSO Act enacted to protect children from sexual offences?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
2010
B
2012
C
2013
D
2015
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) [2012]

स्पष्टीकरण:

योग्य उत्तर 2012 हे आहे.

[तपशीलवार रचना / आकृती विश्लेषण खालीलप्रमाणे]

• अल्पवयीन मुलांना लैंगिक गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी पाॅस्को कायदा 2012 मध्ये लागू करण्यात आला होता.
• पाॅस्को कायदा, 2012 याविषयी-
• पाॅस्को हा शब्द "अल्पवयीन मुलांचे लैंगिक गुन्हांपासून संरक्षण कायदा" याच्या संक्षिप्त रुपाने घेण्यात आला आहे.
• हा कायदा 19 जून 2012 रोजी लागू करण्यात आला होता.
• 14 नोव्हेंबर 2012 पासून अंमलबजावणी सुरू झाली.
• लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि अश्लील साहित्य (पाॅर्नोग्राफी) यांपासून अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे हित व (मानसिक/सामाजिक) स्वास्थ्य जपण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला.
• कायद्यानुसार, अठरा वर्षांखालील कोणतीही व्यक्ती ही अल्पवयीन मुल आहे अशी अल्पवयीन मुलांची व्याख्या करण्यात आली आहे.
• यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या वेगवेगळ्या पद्धती नमूद केलेल्या आहेत ज्यामध्ये, अंतर्भेदी (पेनेट्रेटिव्ह) लैंगिक हल्ला आणि अंतर्भेदी नसलेला लैंगिक हल्ला तसेच लैंगिक छळ आणि अश्लील साहित्य यांच्या समावेश आहे.
• पाॅस्को (सुधारणा) कायदा, 2019 -
• नवीन कायद्यामध्ये, अल्पवयीन मुलांशी संबंधित अश्लील साहित्याची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे: "अल्पवयीन मुलांशी संबंधित लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट असलेले वर्तन दाखवणारा कोणताही व्हिज्युअल स्वरूपातील आशय ज्यामध्ये छायाचित्र, व्हिडिओ, डिजिटल किंवा संगणकाद्वारे बनवलेली प्रतिमा (जी) वास्तविक अल्पवयीन मुलांपासून विभक्त करता येत नाही आहे, यांचा समावेश आहे."
• याव्यतिरिक्त, मुलाचे चित्रण करण्यासाठी "तयार केलेली, रुपांतरित केलेली, सुधारित केलेली प्रतिमा" ही देखील बालअल्पवयीन मुलांशी संबंधित अश्लील साहित्य मानली जाईल.
• यामध्ये व्यंगचित्र, अ‍ॅनिमेट केलेली चित्रे इत्यादींचा समावेश असेल.
• अल्पवयीन मुलांशी संबंधित लैगिंक साहित्य स्वतःकडे ठेवल्याबद्दल पण ते नष्ट न केल्याबद्दल किंवा त्याची तक्रार न दिल्याबद्दल, मंत्रिमंडळाने आधी प्रस्तावित असलेला 5000 रुपयांचा दंड 10,000 रुपयांचा करण्यात आला आहे.
• कोणतीही एखादी व्यक्ती असे साहित्य वितरित करण्यासाठी स्वतःकडे ठेवत असल्यास, पुरावा म्हणून न्यायलयात सादर करत असतानाची परिस्थिती वगळता इतर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
• यापुढे, अल्पवयीन मुलांशी संबंधित अश्लील साहित्य अजिबात खपवून घेणार नाही.
• यापैकी काही तरतुदी अल्पवयीन मुलांचे लैंगिक गुन्हांपासून संरक्षण (सुधारणा) कायदा 2019 मध्ये देखील समाविष्ट करण्यात आल्या पण ते काढून टाकण्यात आले

पर्यायांचे विश्लेषण:

• पर्याय 1: '2010' हा पर्याय चुकीचा आहे.
• पर्याय 2 (अचूक उत्तर): '2012' हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
• पर्याय 3: '2013' हा पर्याय चुकीचा आहे.
• पर्याय 4: '2015' हा पर्याय चुकीचा आहे.
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 पोलीस भरती परीक्षा टीप: पोलीस भरती सामान्य ज्ञानात महाराष्ट्राचा इतिहास, समाजसुधारक, चालू घडामोडी आणि भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क या घटकांवर भर द्या.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) [2012]

Explanation:

The correct answer is 2012.

📌 Key Points

• The POCSO Act was enacted in 2012 to protect children from sexual offences.
• About the POSCO Act, 2012-
• The act is an acronym for the "Protection Of Children from Sexual Offences Act".
• The act was enacted on June 19, 2012.
• It was enforced on November 14, 2012.
• The act was enacted to protect children from offences of sexual assault, sexual harassment, and pornography and safeguard the interest and well-being of children.
• According to the act, the definition of a child is any person below eighteen years of age.
• It also defines different forms of sexual abuse which include penetrative and non-penetrative assault as well as sexual harassment and pornography.
• The POCSO (Amendment) Act, 2019-
• The new act defines child pornography as: “any visual depiction of sexually explicit conduct involving a child which includes a photograph, video, digital or computer-generated image (that is) indistinguishable from an actual child.”
• Additionally, “an image created, adapted, modified” to depict a child would also be treated as a child

pornography.

• This would also include cartoons, animated pictures, etc.
• The Cabinet has also enhanced the fine for possessing child porn but not deleting or reporting it to 5,000 from the earlier proposal of Rs 1,000.
• If a person stores such content for distributing it further, except for when presenting it in court as evidence, he could face a punishment of up to three years.
• Henceforth, there will be zero tolerance for child pornography.
• Some of these provisions were also contained in the Protection of Children from Sexual Offences (POCSO) Amendment Act, 2019, but lapsed.

Distractor Analysis:

• Option 1: '2010' is incorrect in this context.
• Option 2 (Correct Answer): '2012' is the correct response according to official examination criteria.
• Option 3: '2013' is incorrect in this context.
• Option 4: '2015' is incorrect in this context.
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 Police Bharti Exam Tip: In Police Bharti General Knowledge, focus on Maharashtra history, social reformers, current affairs, and Fundamental Rights under the Indian Constitution.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) 2010 (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
✓ पर्याय (2) 2012 (अचूक उत्तर): [gold]**अचूक उत्तर: पर्याय (2) [2012]**[/gold]
⚠️ पर्याय (3) 2013 (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) 2015 (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'महाराष्ट्र पोलीस शिपाई (रायगड) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 09 Apr, 2017)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
महाराष्ट्र पोलीस शिपाई (रायगड) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 09 Apr, 2017)
quiz 100 प्रश्न timer 90 मिनिटे military_tech 100 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: महाराष्ट्र पोलीस शिपाई (रायगड) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 09 Apr, 2017)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'महाराष्ट्र पोलीस शिपाई (रायगड) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 09 Apr, 2017)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'महाराष्ट्र पोलीस शिपाई (रायगड) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 09 Apr, 2017)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'महाराष्ट्र पोलीस शिपाई (रायगड) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 09 Apr, 2017)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'महाराष्ट्र पोलीस शिपाई (रायगड) मूळ प्रश्नपत्रिका (दिनांक: 09 Apr, 2017)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →