अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2021 MEDIUM

जमीन वापराची मुळ नैसर्गीक तत्वे ही आहेत. अ) जास्तीत जास्त उत्पादकतेचे तत्व ब) सम सिमांत तत्व क) घटत्या सिमांत उत्पादकतेचे तत्व ड) कर आकारणीचे तत्व पर्यायी उत्तरे:

EN These are the basic natural principles of land use. a) Principle of maximum productivity b) Principle of equal marginality) Principle of diminishing marginal productivity d) Principle of taxation Alternative answers:
A
अ , क आणि ड विधाने योग्य आहेत Statements A, C and D are correct
✓
अ, ब आणि क विधाने योग्य आहेत Statements A, B and C are correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
अ, ब आणि ड विधाने योग्य आहेत Statements A, B and D are correct
D
वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत All of the above statements are correct
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - अ, ब आणि क विधाने योग्य आहेत

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Statements A, B and C are correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →