सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2021 MEDIUM

औद्योगिक शांतता निर्माण करणे आणि औद्योगिक कलह मिटविण्याचे हे भारतातील मार्ग आहेत. अ) चौकशी न्यायालय (समिती) ब) समझोता मंडळ क) औद्योगिक न्याय प्राधिकरण ड) केंद्रीय औद्योगिक संबंध यंत्रणा पर्यायी उत्तरे:

EN These are the ways in India to create industrial peace and settle industrial disputes.a) Court of Inquiry (Committee) b) Conciliation Board) Industrial Adjudication Authority d) Central Industrial Relations Mechanism Alternative Answers:
A
अ आणि ब योग्य आहेत A and B are correct
B
अ, ब आणि क योग्य आहेत A, B and C are correct
C
अ आणि क योग्य आहेत A and C are correct
✓
अ, ब, क आणि ड योग्य आहेत . A, B, C and D are correct.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - अ, ब, क आणि ड योग्य आहेत .

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - A, B, C and D are correct.

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →