फिस्कल रिस्पॉन्सिबिलीटी अँड बजेट मॅनेजमेंट बील (FRBM) ची ही उद्दिष्ट्ये होती. (a) महसूली तूटीचे उच्चाटण करणे. ( b) राजकोषिय तूट कमी करणे. (c) वाढत्या सार्वजनिक कर्जास आळा घालणे. (d) संरक्षण खर्चात कपात करणे. पर्यायी उत्तरे:
EN
These were the objectives of the Fiscal Responsibility and Budget Management Bill (FRBM). (a) Eliminating revenue deficit. (b) Reducing fiscal deficit. (c) Curbing rising public debt. (d) Cutting defense expenditure. Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (3) - (a), (b) आणि (c) फक्त.
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - (a), (b) and (c) only.
Per official MPSC answer key.