पुढे तीन विधाने व त्यापुढे (I), (II) व (III) या क्रमांकांची अनुमाने दिलेली आहेत. जरी सर्वसाधारणपणे ज्ञात तथ्यांच्या संदर्भात विधाने भिन्न वाटत असली तरी तुम्ही ती सत्य मानायची आहेत. त्यानुसार कोणती अनुमाने तर्कसंगत आहेत याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. विधाने : सर्व वाडगे चमचे आहेत. एकही ताट चमचा नाही. सर्व काटे ताटे आहेत. अनुमाने : (I) एकही वाडगा काटा नाही. (II) एक ही चमचा काटा नाही. (III) एकही वाडगा ताट नाही. पर्यायी उत्तरे :
EN
Three statements are given below, followed by inferences numbered (I), (II), and (III). Even if the statements seem to be at variance from commonly known facts, you are to consider them as true. Decide which inferences logically follow:
Statements:
All bowls are spoons. No plate is a spoon. All forks are plates.
Inferences:
(I) No bowl is a fork.
(II) No spoon is a fork.
(III) No bowl is a plate.
स्पष्टीकरण:
दिलेली विधाने:
१.
सर्व वाडगे चमचे आहेत. ($B \subset S$)
२.
एकही ताट चमचा नाही. ($P \cap S = \emptyset$)
३.
सर्व काटे ताटे आहेत. ($F \subset P$)
विश्लेषण:
•
(I) एकही वाडगा काटा नाही - सत्य
•
(II) एकही चमचा काटा नाही - सत्य
•
(III) एकही वाडगा ताट नाही - सत्य
सर्व अनुमाने तर्कसंगत आहेत.
पर्याय (२) हे योग्य उत्तर आहे.
MPSC परीक्षा टीप
परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट
दोन विभक्त संचांमधील सर्व उपसंचांचे नकारात्मक संबंध सत्य असतात.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Explanation:
Given statements:
1.
All bowls are spoons.
2.
No plate is a spoon.
3.
All forks are plates.
Analysis:
•
(I) No bowl is a fork - Valid
•
(II) No spoon is a fork - Valid
•
(III) No bowl is a plate - Valid
All inferences follow.
Hence, Option (2) is the correct answer.
MPSC EXAM TIP
High-Yield Exam Strategy Tip
Subsets of mutually disjoint sets are always mutually disjoint.