मराठी भाषा व व्याकरण
Group C Pre 2008
MEDIUM
'डोके' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडणारा आहे?
EN
To which of the following categories does the word 'Doke' belong?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तत्सम
Tatsama
B
तद्भव
Tadbhava
C
देशी
Deshi
D
परभाषीय
Foreign (Parbhashiya)