अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2018 MEDIUM

दोन जहाजे A व B हे एकमेकांपासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या दोन बेटांवरून प्रवास सुरू करतात. जहाज A हे B च्या पश्‍चिमेला असून ते पुर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. त्याचवेळेस जहाज B हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. 3 तासांच्या प्रवासानंतर त्या जहाजांमधील अंतर किती?

EN Two ships A and B start their journey from two islands which are 155 nautical miles apart. The ship A is to the west of the ship B and starts its journey to the east with the speed of 25 nautical miles per hour. At the same time, ship B starts its journey to the south with the speed of 20 nautical miles per hour. After 3 hours, what is the distance between the two ships ?
A
120 सागरी मैल 120 nautical miles
✓
100 सागरी मैल 100 nautical miles
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
90 सागरी मैल 90 nautical miles
D
80 सागरी मैल 80 nautical miles
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - 100 सागरी मैल

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - 100 nautical miles

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →