भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2024
MEDIUM
नव्या राजकीय पक्षाची नोंदणी पुढीलपैकी कोणत्या कायद्या अंतर्गत केली जाते ?
EN
Under which of the following Acts is a new political party registered?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
लोकप्रतिनिधी कायदा, १९५१
Representation of the People Act, 1951
B
परिसीमन कायदा, २००२
Delimitation Act, 2002
C
लोकप्रतिनिधी कायदा, १९७५
Representation of the People Act, 1975
D
राजकीय पक्ष चिन्ह कायदा, १९५५
Political Parties Symbols Act, 1955