मराठी भाषा व व्याकरण
Agriculture Service Mains 2026
MEDIUM
खालील म्हणीचा वाक्यात उपयोग करा- 'थयथयाट करणे.'
EN
Use the expression 'Thaythayaat karane' ('थयथयाट करणे') correctly in a sentence:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
घरभर नाचणे.
Dancing all over the house (घरभर नाचणे)
B
नापास झाल्यावर त्याने थयथयाट केला.
He threw a frantic fit after failing (नापास झाल्यावर त्याने थयथयाट केला)
C
त्याने तांडव नृत्य केले.
He performed the Tandava dance (त्याने तांडव नृत्य केले)
D
'थय' 'थय' म्हणत तो नाचला.
He danced saying 'thay thay' ('थय' 'थय' म्हणत तो नाचला)