‘वेणीफणी’ या सामासिक शब्दात कोणता समास आहे?
उत्तर: समाहार द्वंद्व
उत्तर: समाहार द्वंद्व
उत्तर: पर्याय 3 (समाहार द्वंद्व)
स्पष्टीकरण:
समास म्हणजे शब्दांचे एकत्रीकरण करून जोडशब्द तयार करणे होय.समासामध्ये कमीतकमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात.
समासाचे खालील प्रमाणे प्रकार पडतात .
अव्ययीभाव
द्वंद्व
बहुव्रीही
तत्पुरुष
व्दंव्द समासाचे तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
इतरेतर व्दंव्द समास
वैकल्पिक व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास - ज्या समासातील विग्रह करताना त्यातील दोन पदाच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचाही समावेश असतो व त्याचा विग्रह करताना वगैरे, इत्यादी, आदी या शब्दांचा उपयोग होतो त्यास ' समाहार व्दंव्द समास' असे म्हणतात.
उदा. शेतीवाडी - शेती वाडी व इतर संपत्ती , पाप-पुण्य - पाप किंवा पुण्य
वरील प्रमाणे वेणीफणी - वेणीफणी व इतर साजशृंगार
वेणीफणी’ या सामासिक शब्दात समाहार द्वंद्व समास आहे.
Additional Information इतरेतर व्दंव्द समास - ज्या समासांचा विग्रह करताना आणि या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास 'इतरेतर व्दंव्द समास' असे म्हणतात.
उदा. माता-पिता - माता आणि पिता
वैकल्पिक व्दंव्द समास - ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, अगर या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास ' वैकल्पिक व्दंव्द समास' असे म्हणतात.
उदा. धर्मा-धर्म - धर्म किंवा अधर्म, न्याया-न्याय - न्याय किंवा अन्याय
तत्पुरुष - या समासामध्ये दुसरे पद हे प्रमुख असते. उदा : ग्रंथकार - ग्रंथ करणारा
📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.
Answer: Option 3 (समाहार द्वंद्व)
Explanation:
समास म्हणजे शब्दांचे एकत्रीकरण करून जोडशब्द तयार करणे होय.समासामध्ये कमीतकमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात.
समासाचे खालील प्रमाणे प्रकार पडतात .
अव्ययीभाव
द्वंद्व
बहुव्रीही
तत्पुरुष
व्दंव्द समासाचे तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
इतरेतर व्दंव्द समास
वैकल्पिक व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास - ज्या समासातील विग्रह करताना त्यातील दोन पदाच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचाही समावेश असतो व त्याचा विग्रह करताना वगैरे, इत्यादी, आदी या शब्दांचा उपयोग होतो त्यास ' समाहार व्दंव्द समास' असे म्हणतात.
उदा. शेतीवाडी - शेती वाडी व इतर संपत्ती , पाप-पुण्य - पाप किंवा पुण्य
वरील प्रमाणे वेणीफणी - वेणीफणी व इतर साजशृंगार
वेणीफणी’ या सामासिक शब्दात समाहार द्वंद्व समास आहे.
Additional Information इतरेतर व्दंव्द समास - ज्या समासांचा विग्रह करताना आणि या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास 'इतरेतर व्दंव्द समास' असे म्हणतात.
उदा. माता-पिता - माता आणि पिता
वैकल्पिक व्दंव्द समास - ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, अगर या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास ' वैकल्पिक व्दंव्द समास' असे म्हणतात.
उदा. धर्मा-धर्म - धर्म किंवा अधर्म, न्याया-न्याय - न्याय किंवा अन्याय
तत्पुरुष - या समासामध्ये दुसरे पद हे प्रमुख असते. उदा : ग्रंथकार - ग्रंथ करणारा
📌 MPSC Exam Tip: Always memorize the 8 Marathi Grammatical Cases (Vibhakti) and their associated Semantic Roles (Karakartha: Prathama-Agent, Dvitiya-Object, Tritiya-Instrument, etc.).
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.