मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2016
MEDIUM
विसर्ग हा एक ________ वर्ण आहे.
EN
Visarga (विसर्ग) is a ________ sound/letter.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तालव्य
Palatal (तालव्य)
B
ओष्ठ्य
Labial (ओष्ठ्य)
C
कंठ्य
Velar/Guttural (कंठ्य)
D
दंततालव्य
Dento-palatal (दंततालव्य)