इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास
Tax Assistant Pre 2017
MEDIUM
......... हे भारतातील राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते.
EN
......... was NOT an extremist leader in the Indian National Congress.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अरविंद घोष
Aurobindo Ghosh
B
गोपाळ कृष्ण गोखले
Gopal Krishna Gokhale
C
बाळ गंगाधर टिळक
Bal Gangadhar Tilak
D
बिपिनचंद्र पाल
Bipin Chandra Pal