सराव केंद्र ➔
इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास Group C Pre 2021 MEDIUM

वेस्ट नाईल एनकेफेलायटिस ह्या रोगामध्ये _______ सूज येते, हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः ह्या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात ______ झाले.

EN West Nile Encephalitis (WNE) is the inflammation of the _______ caused by West Nile Virus. WNE was first diagnosed in the West Nile region of _______.
✓
मेंदूला, युगांडामध्ये 1937 साली Brain, Uganda in 1937
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
मेंदूला, दक्षिण आफ्रिकेत 1999 साली Brain, South Africa in 1999
C
चेतासंस्थेला, युगांडामध्ये 1937 साली Nervous system, Uganda in 1937
D
चेतासंस्थेला, दक्षिण आफ्रिकेत 1999 साली Nervous system, South Africa in 1999
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

उत्तर

✅ उत्तर: मेंदूला, युगांडामध्ये 1937 साली हे आहे.

📌 प्रमुख घटक:

• वेस्ट नाईल विषाणू हा संक्रमित मादी डासाच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरतो.
• 1937 मध्ये, पहिल्यांदा वेस्ट नाईल विषाणू (WNV) युगांडाच्या पश्चिमी नाईल जिल्ह्यातील एका महिलेमध्ये आढळून आला होता.
• या विषाणूमुळे एन्सेफलायटीस (मस्तिष्कशोथ), मस्तिष्कावरणशोथ (मेंदू आणि पाठीच्या कण्यातील अंतर्पटलांचा शोथ), आणि तानिका-प्रस्तिष्कशोथ (मेंदू आणि त्याच्या आसपासच्या पटलांचा शोथ) इत्यादी जीवघेणे आजार होऊ शकतात.
• यामध्ये ज्वर, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, मळमळ, उलट्या, अधूनमधून त्वचेवर पुरळ येणे (शरीराच्या धडावर) आणि लसिका ग्रंथी सुजणे या लक्षणांचा समावेश होतो.
translate English Explanation / स्पष्टीकरण:

Solution

✅ Answer: Brain, Uganda in 1937

📌 Key Highlights:

• West Nile virus is spread to humans through the bite of an infected female mosquito.
• West Nile Virus (WNV) was first isolated in a woman in the West Nile district of Uganda in 1937.
• The virus can cause life-threatening illnesses, such as encephalitis (inflammation of the brain), Meningitis (inflammation of the lining of the brain and spinal cord), and Meningoencephalitis (inflammation of the brain and its surrounding membrane).
• The Symptoms include fever, headache, tiredness, body aches, nausea, vomiting, occasionally a skin rash (on the trunk of the body), and swollen lymph glands.
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →