मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2016
MEDIUM
क, च, त, ट, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ?
EN
What are the consonants in the groups Ka, Cha, Ta, Ṭa, Pa called?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
स्पर्श व्यंजने
Stop consonants (Sparsha Vyanjane)
B
अंतस्थ व्यंजने
Semi-vowels (Antahstha Vyanjane)
C
उष्म व्यंजने
Sibilants (Ushma Vyanjane)
D
मृदू व्यंजने
Soft consonants (Mrudu Vyanjane)