मराठी भाषा व व्याकरण
Forest Service Pre 2019
MEDIUM
खू घ्, छू, ठ, ढ ह्या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात ?
EN
What are the consonants 'Kh, Gh, Chh, Th, Dh' (ख्, घ्, छ्, ठ्, ढ्) called?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अल्पप्राण
Alpaprana (अल्पप्राण)
B
महाप्राण
Mahaprana (महाप्राण)
C
अल्यप्राण व महाप्राण
Alpaprana & Mahaprana (अल्पप्राण व महाप्राण)
D
वरीलपैकी एकही नाही
None of the above (वरीलपैकी एकही नाही)