मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2012
MEDIUM
'अजर' म्हणजे
EN
What does 'Ajar' mean?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
ज्याला कधीही मरण येत नाही तो
One who never dies
B
अजगराप्रमाणे सुस्त पडणारा
One who lies sluggish like a python
C
ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा
One who never grows old
D
म्हातारपण लांबविणारे औषध
A medicine that postpones old age