मराठी भाषा व व्याकरण
Group C Pre 2008
MEDIUM
"तोंड दाबून बुक्क्यांचा मार" म्हणजे काय ?
EN
What does "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" mean?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तोंडून शब्द न फुटणे
Not a word coming out of the mouth
B
मुकाट्याने दुःख सहन करणे
Silently enduring grief/oppression without protest
C
तोंड बंद ठेवणे
Keeping mouth shut
D
दुसऱ्याला त्रास देणे
Causing trouble to others