मराठी भाषा व व्याकरण
Group C Pre 2008
MEDIUM
पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात?
EN
What is a compound called where the first member is principal?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
बहुव्रीही
Bahuvrihi
B
तत्पुरुष
Tatpurush
C
द्वंद्व
Dwandwa
D
अव्ययीभाव
Avyayibhava