मराठी भाषा व व्याकरण
Dept PSI Mains 2026
MEDIUM
व्यंजन कशाला म्हणतात? खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.
EN
What is a consonant? Select the correct option from the following:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
स्वर नाहीत ते
Those which are not vowels
B
ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही.
Those during whose pronunciation no obstruction occurs
C
जे सकंप असतात.
Those which are vibrating
D
ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो.
Those during whose pronunciation an obstruction occurs in the vocal tract