मराठी भाषा व व्याकरण
Forest Service Pre 2014
MEDIUM
साधित शब्द कशाला म्हणतात?
EN
What is meant by a derived word (साधित शब्द)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
क्रियापदाला उपसर्ग लागून तयार होणारा शब्द
A word formed by attaching a prefix to a verb
B
मूळ शब्दाच्या मागे पुढे येणारे अक्षर
Letters that appear before and after a root word
C
मूळ शब्दांना उपसर्ग लागून किंवा प्रत्यय लागून तयार होणारा शब्द
A word formed by attaching prefixes or suffixes to root words
D
शब्दाच्या नंतर एक किंवा अनेक अक्षरे जोडून तयार होणारा शब्द
A word formed by attaching one or more letters after a word