मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2011
MEDIUM
'भावनेचा बांध फुटणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
EN
What is the appropriate meaning of the idiom 'भावनेचा बांध फुटणे' (Bhavnecha baandh phutne)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
निर्भयपणे सामोरे जाणे
Facing boldly without fear
B
भांबावून जाणे
Becoming perplexed / confused
C
दाबून टाकलेली भावना उफाळून येणे
Suppressed emotions welling up / bursting forth uncontrollably (दाबून टाकलेली भावना उफाळून येणे)
D
अतूट नाते संबंध तोडणे
Severing unbreakable relationships