मराठी भाषा व व्याकरण
Dept PSI Mains 2026
MEDIUM
'खडाष्टक' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
EN
What is the appropriate meaning of the idiom 'खडाष्टक' (Khadhashtak)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
त्याग करणे
To renounce / sacrifice
B
मार देणे
To beat / thrash
C
दोघांचे न पटणे
Two persons not getting along / severe hostility
D
दोष लावणे
To blame