मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable 2021 (Mira-Bhayandar) 02 April 2023 Official Paper 2021
MEDIUM
त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात ?
EN
What is the circle passing through all the vertices of a triangle called?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
परिवर्तुळ
circumcircle
B
अंतवर्तुळ
inner circle
C
एकरूप वर्तुळ
congruent circle
D
एककेंद्री वर्तुळ
concentric circle