मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2011
MEDIUM
'आपली पाठ आपणास दिसत नाही' - या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
EN
What is the correct meaning of the proverb 'Aapali paath aapanaas disat naahi' ('आपली पाठ आपणास दिसत नाही')?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आपल्या पाठीला डोळे नसणे
Not having eyes on one's back (आपल्या पाठीला डोळे नसणे)
B
स्वत:चे दोष दिसत नाहीत
One cannot see one's own faults (स्वत:चे दोष दिसत नाहीत)
C
फक्त स्वत:चाच विचार करणे
Thinking only of oneself (फक्त स्वत:चाच विचार करणे)
D
आपले रहस्य उघडे पडू नये म्हणून गप्प बसणे
Remaining silent so that one's secrets are not exposed (आपले रहस्य उघडे पडू नये म्हणून गप्प बसणे)