मराठी भाषा व व्याकरण
Group C Pre 2008
MEDIUM
'हात पाय हालविणे' या वाक् प्रचाराचा नेमका अर्थ काय ?
EN
What is the exact meaning of the idiom 'हात पाय हालविणे' (Haat pay halvine)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
व्यायाम करणे
Exercising
B
पोहणे
Swimming
C
प्रयत्न करणे
Making efforts / trying (प्रयत्न करणे)
D
पळून जाणे
Running away