मराठी भाषा व व्याकरण
Forest Service Pre 2018
MEDIUM
'तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे' या म्हणीचा नेमका अर्थ काय?
EN
What is the exact meaning of the proverb 'तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
नको त्या वेळी हवे ते घडणे.
Desired happening at an unwanted time.
B
नको त्याला नको ते मिळणे.
Undeserving person getting what is not needed.
C
अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे.
An unnatural but inverted/reverse phenomenon being observed.
D
तरुण म्हातारे दिसणे आणि म्हातारे तरुण दिसणे.
Young people looking old and old people looking young.