मराठी भाषा व व्याकरण
Group C Pre 2008
MEDIUM
द्राविडी प्राणायाम म्हणजे काय ?
EN
What is the meaning of 'द्राविडी प्राणायाम'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे
Making complicated efforts for a simple, straightforward matter
B
केवळ देखावा करणे
Merely putting up a show
C
विशिष्ट तऱ्हेचा व्यायाम करणे
Doing a specific type of exercise
D
एखादे दिवशी व्यायाम न करणे
Not exercising on a particular day