मराठी भाषा व व्याकरण
Dept PSI Mains 2026
MEDIUM
'डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही' या म्हणीचा अर्थ कोणता ?
EN
What is the meaning of the proverb 'Daal shijat naahi aani varan ukalat naahi' ('डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही')?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कोणतीच गोष्ट साध्य होत नाही.
Nothing gets accomplished / No goal is achieved (कोणतीच गोष्ट साध्य होत नाही)
B
श्रम केल्याशिवाय पैसा मिळणे.
Gaining money without working (श्रम केल्याशिवाय पैसा मिळणे)
C
वाईट माणसालाच वाईट युक्त्या सुचतात.
Wicked schemes occur only to wicked people (वाईट माणसालाच वाईट युक्त्या सुचतात)
D
निराशा पदरी पडणे.
Despair falling to one's lot (निराशा पदरी पडणे)