मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Maharashtra Police Constable (Latur) 2024 Official Paper (Held On 07 Jul, 2024) 2024
MEDIUM
पूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य कोणते ?
EN
What is the present perfect sentence?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मी सैराट चित्रपट पाहीला
I saw the movie Sairat
B
मी सैराट चित्रपट पाहिला आहे
I have seen the movie Sairat
C
मी सैराट चित्रपट पाहतो
I watch the movie Sairat
D
यापैकी नाही
None of these